नाम संकीर्तनाचे महत्त्व
आपली ज्ञानेंद्रिये या भौतिक जगाच्या बाह्यानुभवांकडे नेहमीच आकर्षित होत असतात. ही भौतिक सुखे आपल्या मनाला उद्ध्वस्त करण्यास सदैव तत्पर असतात.
आपली ज्ञानेंद्रिये या भौतिक जगाच्या बाह्यानुभवांकडे नेहमीच आकर्षित होत असतात. ही भौतिक सुखे आपल्या मनाला उद्ध्वस्त करण्यास सदैव तत्पर असतात.
पल्लवी: देवी! वंदे श्री ललिते! देव! वंदये श्री ललिते! कडवे १: देवी हे शिव रंजनी
तुम्ही सर्वजण आता माझ्यासमोर बसला आहात, पण एकाच वेळी तुमच्या सर्वांच्या मनात असंख्य वेगवेगळे विचार येत आहेत.