समाजसेवा आणि धर्मार्थ कार्याबद्दल दृष्टिकोन
शारीरिक, मानसिक किंवा आर्थिकदृष्ट्या सामाजिक सेवा करावयास हवी. आपण किराणा सामानदेखील पुरवू शकतो किंवा त्यासाठी लागणारे पैसे देऊ शकतो.