SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 21 Dec 2020
आत्मज्ञान - हे काय आहे?

आत्मज्ञान म्हणजे स्वत:बद्दलचे आंतरिक ज्ञान, ‘स्व’ची अनुभूती. भगवंताला इतरत्र कोठेही शोधण्याऐवजी आपण स्वत:मध्येच त्याला पाहण्याचा किंवा अनुभवण्याचा प्रयत्न करावा.

आत्माज्ञान कसे मिळवता येईल? आत्मज्ञान दिले जाऊ शकत नाही. हे आपल्याला आध्यात्मिक गुरूंकडून आत्मसात करून घ्यावे लागते. हे ज्ञान फक्त गुरूंची सेवा केल्यानेच प्राप्त होते. त्यानंतरदेखील हे ज्ञान भक्ताला द्यायचे की नाही ते फक्त गुरू ठरवितात.

(भक्तिमाला जून १९८२)

Tags: