आत्मज्ञान - हे काय आहे?
आत्मज्ञान म्हणजे स्वत:बद्दलचे आंतरिक ज्ञान, ‘स्व’ची अनुभूती. भगवंताला इतरत्र कोठेही शोधण्याऐवजी आपण स्वत:मध्येच त्याला पाहण्याचा किंवा अनुभवण्याचा प्रयत्न करावा.

आत्मबोध प्राप्त करण्यासाठी, चित् शक्ती (चैतन्य शक्ती) वर नियंत्रण मिळविणे अत्यंत आवश्यक आहे.
तहान, भूक, झोप, क्रोध या आणि इतर भावनांचा अनुभव सर्व माणसांनी वेगवेगळ्या प्रमाणात अनुभवला आहे.