भागवत 000३: महर्षी नारदांनी भागवताचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला!
नारद महर्षींनी विचार केला, “हि वाणी खूप रहस्यमय आहे. यात स्पष्टपणा नाही.
नारद महर्षींनी विचार केला, “हि वाणी खूप रहस्यमय आहे. यात स्पष्टपणा नाही.
श्री गणेशाय नम:। श्री सरस्वत्यै नम:। श्री पाद वल्लभ नरसिंह सरस्वती, श्री गुरु दत्तात्रेयाय नम:।। ओम नमो व्यंकटेशाय आपल्याला इथे प्रवचन करण्यास, ऐकण्यास मिळत आहे हे आपले भाग्य आहे .
कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात श्री गणपतीची पूजा करूनच करण्याची आपल्याकडे प्रथा आहे.
ते परमेश्वराचे प्रकट स्वरूप आहे. परमेश्वर तिरुमलावर प्रकट झाले . प्रत्येकजण त्याची शक्ती आणि दिव्यत्वाचा अनुभव घेतो.
(व्हिडिओचा थोडा भाग गहाळ झाला आहे. भाषांतरात संपूर्ण भाग समाविष्ट आहे).
भगवान वेंकटेश्वर परब्रह्म असल्यामुळे जरी त्यांना कोणत्याही नावाने हाक मारली तरी ते प्रतिसाद देतात.