SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma/ on 2020-11-08

Episode-0001

|| श्री गणेशाय नम: || || श्री सरस्वत्यै नम: ||

By Puttuadmin1/ on

००२ : मारुती नावातील महत्त्व

चला आता ‘मारुती’ नावाचे महत्त्व समजून घेऊया. ‘मरुत्‌’ म्हणजे ‘वारा’. पवनपुत्र म्हणून हनुमानाला ‘मारुती’ असे संबोधले जाते.

By Puttuadmin1/ on

००३ : हनुमानामध्ये विष्णू आणि शिव यांचे अंश आहेत!

हनुमानाच्या कथाभागातील सर्वांत विस्मयकारी अंश कोणता आहे? तर प्रत्येक त्रेता युगात (चार युगांमधील दुसरे युग) भगवान श्रीराम नव्याने अवतार घेतात.

By Puttuadmin-Ma/ on 11-04-2017

शतश्लोकी 01: परिचय व ध्यान श्लोक

॥ ओम्‌ सीतारामाभ्याम् नम: ॥ श्रीमद्‌ रामायणातील बालकांडाच्या पहिल्या भागातच नारद महर्षींनी संपूर्ण रामायणाचे सार संक्षिप्त स्वरूपात, म्हणजे १०० श्लोकांमध्ये वाल्मिकी मुनींना सांगितले आहे.

By Puttuadmin1/ on 21-12-2020

वानर गीता 01: परिचय

ॐ नमो हनुमते नम:। आपण आजपासून वानर गीतेबद्दल बोलणार आहोत, थोडा परिचय करून घेणार आहोत.

By Puttuadmin1/ on 11-04-2017

भज गोविन्दं २: श्लोक १

भज गोविन्दम्‌ भज गोविन्दम् गोविन्दम्‌ भज मूढमते | सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रिञ्करणे || हे मूर्ख, अज्ञानी मानवा, (मूढ माणसा)!

By Puttuadmin1/ on 11-04-2017

भज गोविंदम् ०२: श्लोक १

भज गोविन्दं भज गोविंदम् गोविन्दं भज मूढमते । सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुकृङ्करणे ॥ १

By Puttuadmin1/ on 26-04-2017

भज गोविंदम १०: सत्पुरुषांचा सहवास मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जातो. (श्लोक ९)

सत्संगत्वे निस्संगत्वम् निस्संगत्वे निर्मोहत्त्वम् | निर्मोहत्वे निश्चलतत्त्वम् निश्चलतत्त्वे जीवनमुक्तिः || ९ ||