वानर गीता 02: महर्षी अगस्त्यांनीं इंद्र देवास वानर गीतेचा उपदेश केला
जर भगवान रामाने स्वत: हनुमानाची स्तुती केली असेल तर हनुमान खरोखर किती महान असेल इतरांनी आपले गुणगान करावे असे माहात्म्यांना कधीच वाटत नाही.
जर भगवान रामाने स्वत: हनुमानाची स्तुती केली असेल तर हनुमान खरोखर किती महान असेल इतरांनी आपले गुणगान करावे असे माहात्म्यांना कधीच वाटत नाही.
मूढ जहीहि धनागमतृष्णाम् कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णाम् | यल्लभसे निजकर्मोपात्तम्
वानर गीता स्तोत्रात, अगस्त्य महर्षी हे ऋषि आहेत, जगती हा छंद आहे; हनुमान देवता आहेत ‘मारुतात्मज:’ हे बीजाक्षर आहे; ‘अंजना सुनू:’ हि शक्ती (ऊर्जा) आहे; ‘वायू पुत्र’ म्हणजे कीलकं आहे.
नारी स्तनभार नाभीदेशं द्रिष्टवामागा मोहावेशम् । एतन्मांस वसादी विकारम् मनसी विचिन्तया वारम् वारम्। तात्पर्य- एखाद्या युवतीचे सौन्दर्य पाहून त्याच्या मोहात पडू नका.
नलिनी दलगत जलमती तरलं तद्वजीवित मतिशय चपलम | विधी व्याधिभिमान ग्रस्तं लोकम् शोक हतं च समस्तम् || ४ ||
यावद् -वित्तोपार्जन सक्त: तावं निजपरिवारो रक्त: | पश्चा ज्जिवती जर्जर देहे वार्ताम् कोपी ना प्रच्छति गेहे || ५ ||
यावत्-पवनो निवसती देहे तावत्-प्रच्छति कुशलम् गेहे | गतवती वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मीन काये | ६ |
बाल स्तावत् क्रीडासक्त: तरुण स्तावत् तरुणीसक्त :। वृद्ध स्तावत्-चिंतासक्तः परमे ब्रह्मणी कोपी न सक्त: || ७||
का ते कांता कस्ते पुत्र:: संसारोयमतीव विचित्र। कस्य त्वम् वा कुत आयात: तत्वम् चिंतय तदीह भ्रात:।।८।।