०१ दत्त वाणी: प्रपंचापासून दूर जाण्यासाठी सत्संग आणि दिव्य नाम संकीर्तन हे दोन पंख आहेत!
चुकणे हा मानवाचा स्वभाव आहे. काहीजण नकळत चुका करतात. परंतु काहीजण मात्र जाणूनबुजून चुका करतात.
चुकणे हा मानवाचा स्वभाव आहे. काहीजण नकळत चुका करतात. परंतु काहीजण मात्र जाणूनबुजून चुका करतात.
आपण येथे एका उदाहरणाचा विचार करू. त्रिकोणी आकाराची एक नौका आहे तिच्या तीनही कोपऱ्यांना तीन दोर बांधले आहेत आणि ह्या तीन दोरांच्या साह्याने तीन लोक तीन वेगवेगळ्या दिशांना बोट ओढत आहेत.
काही लोक जन्मजातच संपन्न असतात. ते ज्यास स्पर्श करतात त्याचे सोन्यामध्ये रूपांतर होते .