SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 21 Dec 2020
आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा स्वामीजी उग्र वाटत असत आणि त्यामुळे आम्ही त्यांना घाबरायचो. परंतु आजकाल मुले सहजपणाने स्वामीजींकडे जातात. असे का?

मध्यान्हीचा सूर्य कसा असतो? तो तळपत असतो, होरपळून टाकतो, नाही का? आपण त्याच्याखाली उभे असलो की डोके, डोळे तापून निघतात.

त्या दिवसांत, तुम्ही मध्यान्हीच्या सूर्याचा अनुभव घेत होतात. सध्या ही मुले पहाटे उगवत्या सूर्याकडे पाहत आहेत!

(प्रश्न आणि उत्तर सत्र ५ जून २०१६)

Tags: