आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा स्वामीजी उग्र वाटत असत आणि त्यामुळे आम्ही त्यांना घाबरायचो. परंतु आजकाल मुले सहजपणाने स्वामीजींकडे जातात. असे का?
मध्यान्हीचा सूर्य कसा असतो? तो तळपत असतो, होरपळून टाकतो, नाही का?
मध्यान्हीचा सूर्य कसा असतो? तो तळपत असतो, होरपळून टाकतो, नाही का?
मी त्या परमानंदाचे वर्णन कसे करू शकेन? मी माझ्या अंतरंगातील आनंद शब्दात कसा मांडू शकेन?