हो का नाही? एकलव्य हे याचे उदाहरण आहे. आपण सर्वांनी आज दीक्षा घेतली आहे. स्वामीजींच्या उपस्थितीत भजन गाणे हीदेखील सहज सुलभ दीक्षा आहे. ही एक अप्रत्यक्ष दीक्षा आहे. स्वामीजींसोबत भजन गाणे ही काही सामान्य घटना नाही.
(प्रश्नोत्तर सत्र त्रिनिदाद)