आपल्याकडून आम्हाला मंत्रदीक्षा मिळाली नाही, परंतु तरीदेखील आम्ही आपल्याला आमचे सद्गुरू मानू शकतो का?
हो का नाही? एकलव्य हे याचे उदाहरण आहे. आपण सर्वांनी आज दीक्षा घेतली आहे.
हो का नाही? एकलव्य हे याचे उदाहरण आहे. आपण सर्वांनी आज दीक्षा घेतली आहे.
ज्या क्षणी आपल्या मनात आध्यात्मिक उन्नतीची आस लागते, त्या क्षणी अध्यात्मिक गुरूचा शोध आपोआपच सुरू होतो.