अर्थातच , जो कोणी गंगा नदीत स्नान करतो तो शुद्ध होतो!
नदीच्या तीरावर भरणारा कुंभमेळा उत्सव तुम्ही पाहिला असाल. त्या काळात विविध क्षेत्रातील लाखो लोक नदीत स्नान करतात. अनेक हिंदू नसलेलेही स्नान करतात. कुंभमेळ्याच्या वेळी प्रयाग (अलाहाबाद) येथील त्रिवेणी संगमावर गंगा स्नान करणाऱ्या प्रत्येक मनुष्याला मुक्ती मिळतेच.
हा एक चांगला प्रश्न आहे
(प्रश्न आणि उत्तर सत्र त्रिनिदाद २२ जुलै २०१८)