प्रलयाच्या वेळी सर्व काही जर भगवंतामध्ये विलीन होते तर मग त्यानंतर प्राणिमात्र पुन्हा का जन्माला येतात?
तुम्ही भरपूर अन्न खाता. तुम्ही जे काही खाता ते अन्न पोटात जाते.
तुम्ही भरपूर अन्न खाता. तुम्ही जे काही खाता ते अन्न पोटात जाते.
काही हरकत नाही. जर तुम्ही अलिप्त होऊ शकत नसाल, तरी त्याने फार काही फरक पडत नाही.