वानर गीता 01: परिचय
ॐ नमो हनुमते नम:। आपण आजपासून वानर गीतेबद्दल बोलणार आहोत, थोडा परिचय करून घेणार आहोत.
ॐ नमो हनुमते नम:। आपण आजपासून वानर गीतेबद्दल बोलणार आहोत, थोडा परिचय करून घेणार आहोत.
जर भगवान रामाने स्वत: हनुमानाची स्तुती केली असेल तर हनुमान खरोखर किती महान असेल इतरांनी आपले गुणगान करावे असे माहात्म्यांना कधीच वाटत नाही.
वानर गीता स्तोत्रात, अगस्त्य महर्षी हे ऋषि आहेत, जगती हा छंद आहे; हनुमान देवता आहेत ‘मारुतात्मज:’ हे बीजाक्षर आहे; ‘अंजना सुनू:’ हि शक्ती (ऊर्जा) आहे; ‘वायू पुत्र’ म्हणजे कीलकं आहे.