दत्त स्तवम् – परिचय
श्री गणेशाय नम: श्री सरस्वत्यै नम: श्री पादवल्लभ नृसिंह सरस्वती,
श्री गणेशाय नम: श्री सरस्वत्यै नम: श्री पादवल्लभ नृसिंह सरस्वती,
दत्तात्रेयम् महात्मानम् वरदम् भक्तवत्सलम्। प्रपन्नार्ति हरम् वंदे स्मर्तुगामी सनोवतु।। दत्तात्रेय ह्या शब्दाच्या अर्थाची चर्चा आपण आधीच केली आहे.
ह्या श्लोकात दत्त भगवानांची अनंत करुणा आणि त्यांचे खरे तत्त्व ह्या महत्त्वाच्या गोष्टींवर भर दिला आहे.
शरणागत दीनार्त परित्राण परायणम्। नारायणम् विभूम् वंदे स्मर्तृगामी सनोवतु।। वरील दोन श्लोकांत आपण हे समजून घेतले की दीनबंधुम्’ आणि प्रपन्नार्ति हरम्’ हे शब्द विरोधाभासी नाहीत आणि ह्या श्लोकातील `शरणागत दीनार्ता’ ह्याबाबतीत जर काही तर्क विचार येत असतील तर तो त्याचा शेवट करतो.
सुरुवातीला आपण चर्चा केली होती की, प्रत्येक श्लोक/मंत्र ह्याचा उपयोग तीन हेतूंसाठी करता येतो – ऐहिक, आमुश्मिक आणि पारमार्थिक.
ह्या श्लोकात काही खूप विशेष अर्थ स्पष्ट केले आहेत. ब्रह्मण्यम् धर्मतत्त्वज्ञम् भक्त कीर्ति विवर्धनम् ǀ
आपल्या भक्तांच्या अडचणी परमेश्वर कोणत्या पद्धतीने दूर करतो ते विस्तृतपणे ह्या श्लोकात सांगितले आहे.
सर्व रोग प्रशमनम् सर्व पीडा निवारणम्। विपदुद्धरणम् वंदे स्मर्तृगामी सनोवतु ।।
अतिशय खोलवर अर्थ असलेला हा विशेष श्लोक आहे. दत्तस्तवम् हे एक अष्टकम् (आठ श्लोकांचे स्तोत्र) आहे.